Saturday, January 8, 2011

'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' (PIFF) ची सुरुवात ६ जानेवारी २०११ रोजी होणार

'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' (PIFF) ची सुरुवात ६ जानेवारी २०११ रोजी होणार

अतिशय प्रसिद्ध अशा 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' (PIFF) ची सुरुवात ६ जानेवारी २०११ रोजी निरनिराळ्या विभागात होणार आहे. यामधील पहिला विभाग हा आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा असून त्यात १४ निवडक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत