Monday, February 28, 2011

अजय-अतुल शोधणार तरुणाईचा आवाज.

अजय-अतुल शोधणार तरुणाईचा आवाज.
'ई टिव्ही मराठी'वरील लोकप्रिय कार्यक्र्म 'गौरव महाराष्ट्राचा' मधून यापुर्वी बालसुरांचा शोध घेण्यात आला होता. आणि आता तरुण सुरांचा शोध घेण्यासाठी 'गौरव महाराष्ट्राचा - शोध नव्या सुरांचा' अंतर्गत मराठीतील आजची सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल या शोध मोहिमेत सामील झाले आहेत.