Tuesday, July 12, 2011

'उदय' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

निर्माते प्रविणकुमार पासी यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे. कथा-पटकथा आणि दिग्दर्शन जितेंद्र शिकेरकर यांचे असून संवाद युवराज पाटील यांचे आहेत. या चित्रपटाद्वारे राम यशवर्धन हा नवोदित चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. ..
..
आणखी वाचा