Monday, January 10, 2011

'नातवंड' जानेवारी अखेरीस प्रदर्शित होणार.

'नातवंड' जानेवारी अखेरीस प्रदर्शित होणार.
सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक दिपक आहिरे यांनी प्रस्तुत केलेला आणि 'सुजाता एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली अश्विन आहिरे आणि अनिरुद्ध आहिरे या जुळ्या बंधुंची निर्मिती असलेला 'नातवंड' हा एक पारिवारीक, कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट या महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.