Tuesday, January 11, 2011

'कथा' - (द स्टोरी)- एक उत्तम कलाकृती

'कथा' - (द स्टोरी)- एक उत्तम कलाकृती
लेखक- दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी सादर केलेले नवीन मराठी नाटक 'कथा' ( द स्टोरी) म्हणजे आजच्या काळात दोन पिढयांतील होणार्‍या संघर्षाचीच कहाणी आहे.