Tuesday, January 11, 2011

पुण्याचा शुभम खंडाळकर 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' चा विजेता.

पुण्याचा शुभम खंडाळकर 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' चा विजेता.
'झी मराठी' वरील सारेगमपचे नववे पर्व 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' चा दिमाखदार महाअंतिम सोहळा मुंबईत अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात रंगला...