Tuesday, January 11, 2011

'झी टॉकीज' चा 'गुलदस्ता' १४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला.

'झी टॉकीज' चा 'गुलदस्ता' १४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला.
मकरंद अनासपुरे आणि जितेंद्र जोशी यांच भन्नाट काँबिनेशन 'शिवलीला फिल्म्स' च्या 'गुलदस्ता' या चित्रपटाद्वारे १४ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात १०० हून अशिक चित्रपटगृहात झी टॉकीजद्वारे दणक्यात दाखल होत आहे.