Tuesday, July 12, 2011

'धुंद क्षण' - बेला शेंडेचा नवा अल्बम लवकरच.

'धुंद क्षण' - बेला शेंडेचा नवा अल्बम लवकरच.
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा 'धुंद क्षण' हा नवा अल्बम लवकरच येत आहे. हरिभाऊ विश्वनाथ कंपनी प्रस्तुत या अल्बमचे मार्केटिंग युनिव्हर्सल म्युझिक इंडीया लि. ही कंपनी करत आहे...आणखी वाचा