Tuesday, July 12, 2011

आदेश बांदेकर 'पालवी' संस्थेत.

आदेश बांदेकर 'पालवी' संस्थेत.
११ जुलै २०११ © मराठीमुव्हीवर्ल्ड 
पंढरपूरला दरवर्षी वारी संपल्यानंतर असंख्य लहान बालके अनाथ होतात. आजारी, अपंग किंवा मुलंच्या संगोपनाचा भार उचलू न शकणारे आईबाप विठुमाऊलीच्या भरवशावर या मुलांना सोडून देतात. या मुलांची जबाबदारी मायेने उचलणार्‍या 'पालवी' या सेवाभावी संस्थेत आदेश बांदेकर गेले.....आणखी वाचा