वेगळा विषय, नेटकी मांडणी आणि हसत हसत मनोरंजनातून स्वप्ननगरीची सैर घडवणारा एकता कपूर, शोभा कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या ऑल्ट एन्टरटेन्मेंट आणि नीरज पांडे, शीतल भाटीया यांच्या फ्रायडे वर्क्स ह्या निर्मिती संस्थांची संयुक्त निर्मिती असलेला 'तार्यांचे बेट' हा चित्रपट १४ एप्रिलपासून मुंबई-पुण्यातील रसिकांच्या भेटीला येत आहे. नुकताच मुंबई -पुण्यात खास मान्यवरांसाठी आयोजित केलेल्या शोला मान्यवरांची भरभरुन उपस्थिती लाभली. होती.