Wednesday, April 13, 2011

२१ मार्च पासून २ नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला.

२१ मार्च पासून २ नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला.
'भविष्यावर बोलू काही' हा 'मी मराठी' वरील शरद उपाध्ये यांचा कार्यक्रम नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या कुटुंबातील सदस्यांच्या कुंडलीवरुन भविष्याबाबतची माहिती शरद उपाध्ये सांगणार आहेत. २१ मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्या ६.३० वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

याचबरोबर आणखी एक नवी मालिका 'कालाय तस्मै नमः' 'ई टिव्ही मराठी' वर २१ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे.