दिलीप प्रभावळर, नाना पाटेकर आणि नसिरुद्दीन शाह एकत्रित काम करत असलेला चित्रपट 'देऊळ' सध्या चर्चेत आहे. यांच्याशिवाय सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ॠषिकेश जोशी, अतिशा नाईक, श्रीकांत यादव यांच्यासुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.